December 2, 2022 7:42 pm

newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24  
newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24   newstimes24  

About us

न्यूज मराठी बाणा या वृत्तवाहिनी ची स्थापना 2020 रोजी मुख्य संचालक व संपादक नितिन मनोहर शिंदे यांनी केली
न्यूज मराठी बाणा ही वृत्तवाहिनी नितस्म्रित क्रिएशन्स प्रा. लि. यांचे संचालक व मालक नितिन मनोहर शिंदे असून यांच्या समूहाच्या मालकीची मनोरंजन व बातम्या आहे ज्या मध्ये तरूण आव्हान वुत्तपत्र व तरूण आव्हान लाईव्ह ही माध्यमे आहेत.

न्यूज मराठी बाणा ही मराठीतील वृत्तवाहिनी असून महाराष्ट्रातील प्रामुख्याने ठाणे,मुबंई, नवीमुंबई, पालघर, भिवंडी, कल्याण डोबिंवली,अंबरनाथ,बदलापूर,रत्नागिरी व रायगड या ठिकाणी प्रसारित करण्यात येते

या वृत्तवाहिनीमध्ये प्रामुख्याने अनेक प्रोग्रामिंग एपिसोड आहेत ज्यामध्ये आपले शहर आपला माणूस, आपला प्रभाग आपला माणूस, आरोग्य तुमचे आमचे , ठाणे क्राइम खुलासा, 24जलद, आणि दिवसभरातील घडामोडीवर बुलेटीन अश्या सर्वाचे प्रसारण केले जाते


न्यूज मराठी बाणा ही वृत्तवाहिनी लोकांपर्यत मुलभूत घटकांतील बातम्या, लोकांच्या समस्या आणि त्याचे निरासन, तळागाळातील सर्व प्रेक्षकांपर्यत पोहोचण्याचे काम करत असते

मुख्य संचालक व संपादक
श्री. नितिन मनोहर शिंदे
9326174754

कार्यकारी संपादक
श्री. देवेंद्र दत्ताराम शिंदे


उपसंपादक
श्री. सुबोध दादू कांबळे

बुरो चीफ
मनिष तळदेवकर

मुख्य प्रतिनिधी
मनस्वी सुरेश चौधरी